__________________________________

Showing posts with label shree ganesh. Show all posts
Showing posts with label shree ganesh. Show all posts

Tuesday

॥ श्री गणेशाय नमः ॥




"श्री गणेशाय नमः" या वंदनाने सुरू केलेली कोणतीही गोष्ट चांगलीच होते, अशी माझी श्रध्दा आहे. त्यामुळे ब्लॉगिंगचा श्रीगणेशा करताना मला हेच वंदन सर्वात योग्य वाटले. 

’शब्दसौख्य’ याचा अर्थ खरेतर मी व्यवस्थितपणे सांगू शकेन किंवा समजावून देईन याची मलाच खात्री नाही. माझा पहिला try होता तो ‘शब्दसख्य’ या नावाला. But, name availability is the biggest factor. सुदैवाने, मराठी ब्लॉग तसे संख्येने कमी आहेत त्यामुळे विशेष अधिक प्रयत्‍न न करावे लागता मला माझ्या ब्लॉगचे नाव मिळाले (आणि नंतर ‘शब्दसख्य’ पेक्षा मला ‘शब्दसौख्य’ हे नाव उजवे वाटले).

आता इथेच थांबतो. लवकरच भेटू पुन्हा...